सूर्याला दिला अर्घ्य ​

 Dahisar
सूर्याला दिला अर्घ्य ​

दहिसर - छठपूजेला दहिसर पश्चिमेच्या कांदरपाडा तलावात महिलांनी सोमवारी पहाटे चार वाजता सूर्याला अर्घ्य दिला. बिहार, पूर्वांचलच नाही तर देश-विदेशातही छट पूजा केली जात आहे.

Loading Comments