निलंबन

 Dadar
निलंबन
Dadar , Mumbai  -  

भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वादात सापडलेले भाजपा समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीर प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले व्यंगचित्र.


Loading Comments