Advertisement

गल्ली बेल्ली: वांद्रे खाऊगल्ली


SHARES

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, वांद्र्यातील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ...जय सॅण्डविज

चीज मसाला सॅण्डविज


एल्को

बास्केट चाट


ए-१ बेकरी

चिकन नगेट

चिकन क्रॉयसंट


जय जवान

प्रॉन्स फ्राय


कार्टर एक्सप्रेस

मॅक्सिकन चिकन शोरमा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा