गल्ली बेल्ली: चर्नी रोड खाऊ गल्ली


SHARES

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, चर्नी रोडमधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ...साईनाथ रॉक्सी स्नॅक्स

खमणी

२० रुपये


राजु सॅण्डविज

चीज चिली टोस्ट सॅण्डविज 

४५ रुपये

पत्ता: हिंदूजा कॉलेज, चर्नीरोड.


से चीस

पनीर सेजवान रोल

११० रुपये


लिटिल बाइट दाबेली

चीज दाबेली बाऊल

५५ रुपये


शालीमार ज्युस सेंटर

टायगर ज्युस

१३० रुपये

संबंधित विषय