गल्ली बेल्ली: चेंबूर खाऊ गल्ली


SHARES

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेतत्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतातअशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्हतुम्हाला 'गल्ली बेल्लीया शोच्या माध्यमातून देत आहेतर पाहूयाचेबूरमधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ...


साईनाथ धाबा

मिस्क व्हेजिटेबल चीज कुलचा

पत्ता: सीजी रोड, गणेश मंदिर, चेंबूर कॅम्प, इंदिरा नगर, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७४


व्हीआयजी

टिक्की छोले अॅण्ड लस्सी

पत्ता: डॉक्टर चौट्राम गिडवानी रोड, चेंबूर कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र ४०००७४सिंधी पाणी पूरी

मिक्स भाजी दही चाट

पत्ता: शॉप नं. १३, चेंबूर कॉलनी, डॉक्टर चौट्राम गिडवानी रोड, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७४


जामा स्वीट्स

जीलेबी रबडी

पत्ता: सीजी रोड, कॅम्प पू., चेंबूर कॉलनी, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७४


संजवनी लन्च होम

चीकन नीर डोसा 

पत्ता: सायन ट्रॉम्बे रोड, बॅंक ऑफ इंडिया, चेंबूर नाका, चेंबूर, मुंबई, ४०००७१

संबंधित विषय