Advertisement

गल्ली बेल्ली: कांदिवली खाऊ गल्ली


SHARES

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, कांदिवलीमधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ...राधा स्वामी हेल्दी बाइट्स

 

सोया मसाला चाप

१०० रुपये


राधा कृष्ण सूप अॅण्ड सलाड

मिक्स व्हेज सलाड

५० रुपये


यम्मी इन व्हिल्स

पिझ्झा इन कुलचा

१५० रुपये


स्विस्स वेफल्स

चॉकलेट मार्शमेलो वेफल्स

१७० रुपये


उनचा ओटलावाला

रेनबो श्रीखंड 

६० रुपये

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा