गल्ली बेल्ली: माटुंगा खाऊगल्ली


  • गल्ली बेल्ली: माटुंगा खाऊगल्ली
  • गल्ली बेल्ली: माटुंगा खाऊगल्ली
  • गल्ली बेल्ली: माटुंगा खाऊगल्ली
  • गल्ली बेल्ली: माटुंगा खाऊगल्ली
  • गल्ली बेल्ली: माटुंगा खाऊगल्ली
  • गल्ली बेल्ली: माटुंगा खाऊगल्ली
  • गल्ली बेल्ली: माटुंगा खाऊगल्ली
SHARE

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, माटुंगामधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ...अशोक सॅण्डविज

समोसा चीज टोस्ट

७५ रुपये


डम्प्लिंग डिलाइट्स फूड ट्रक

चिकन चीज चिल्ली

१५० रुपये

चीकन चीज तंदुरी

१५० रुपये


गुप्ताजी चाट सेंटर

चीज टोस्ट शेवपूरी

८० रुपये


माटुंगा दाबेली

चीज गार्लिक दाबेली

३५ रुपये


साई ज्यूस सेंटर

कोल्ड कॉफी

४० रुपये

संबंधित विषय
ताज्या बातम्या