Advertisement

यंदा दिवाळीत घरी बनवा ही सोपी 'मिठाई'!


यंदा दिवाळीत घरी बनवा ही सोपी 'मिठाई'!
SHARES

दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. पण त्यात ही मित्र मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या घरी जाताना 'मिठाई' म्हणजेच गोड पदार्थ घेऊन जाणं ही एक पद्धतच झाली आहे. पण तेच तेच मिठाई, पेढे देऊन कंटाळा येतो. अशा वेळी घरच्या घरी स्वतःच्या हाताने बनवलेला एखादा वेगळा आणि गोड पदार्थ दिला, तर कोणाला आवडणार नाही? म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या आणि सगळ्यांना आवडतील अशा मिठाई दाखवणार आहोत, ज्या तुम्ही अगदी घरच्या घरी आणि कमी वेळात करू शकता आणि इतरांच्या घरी जाताना त्यांच्यासाठीही घेऊन जाऊ शकता.


घरात करता येण्याऱ्या मिठाई :

  • बुंदी
  • पान बॉल्स
  • नारळाची बर्फी
  • काजू पान मिठाई
  • बदाम बर्फी
  • रोज कोकोनट संदेश
  • स्ट्रॉबेरी कोकोनट पेढा


हे सर्व नेहमीपेक्षा वेगळे आणि टेस्टी गोड पदार्थ तुम्ही कसे करू शकाल त्यासाठी खाली दिलेले हे व्हिडीओ पाहा.



  • काजू कतली
  • चॉकलेट बर्फी
  • पायनॅपल रोल्स
  • स्ट्रॉबेरी रोल्स



  • बेसन बर्फी 
  • कलाकंद 
  • इमारती 
  • पनीर खीर


 

हे व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल! मग करताय ना यंदाच्या दिवाळीत हे सोपे पदार्थ?



हेही वाचा

मुंबईतली खाऊगिरी...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा