Advertisement

चला तर करूया सफर घाटकोपरच्या खाऊगल्लीची!

खाऊ गल्ली ही संकल्पना खवय्यांना काही नवीन नाही. मुंबईत तर चर्चगेटची खाऊ गल्ली, गिरगावातली खाऊ गल्ली अशा अनेक खाऊ गल्ल्या प्रसिद्ध आहेत. आज करूया सफर घाटकोपरच्या खाऊगलीच्या...

SHARES

खाऊ गल्ली ही संकल्पना खवय्यांना काही नवीन नाही. मुंबईत तर चर्चगेटची खाऊ गल्ली, गिरगावातली खाऊ गल्ली अशा अनेक खाऊ गल्ल्या प्रसिद्ध आहेत. किंबहुना एकाच छताखाली चपलांच्या दुकानांपासून कपड्यांच्या दुकानांपर्यंत वाट्टेल ते मिळण्याची सोय असलेल्या मॉल संस्कृतीचे आद्य प्रणेते म्हणूनही खाऊ गल्ल्यांना मान्यता मिळायला हरकत नसावी.


आम्हाला देखील एक अशीच खाऊ गल्ली सापडली ती म्हणजे घाटकोपरची खाऊगल्ली. घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये नाही आलो तर गली बेली शो अपूर्णच राहीला. आज गल्ली बेल्ली शोमध्ये करूया सफर घाटकोपरच्या खाऊगल्लीची... हेही वाचा

गल्ली बेल्ली: कांदिवली खाऊ गल्ली


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा