गल्ली बेल्ली: साऊथ इंडियन पदार्थांची माटुंगा खाऊगल्ली


  • गल्ली बेल्ली: साऊथ इंडियन पदार्थांची माटुंगा खाऊगल्ली
SHARE

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, माटुंगामधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही साऊथ इंडियन प्रसिद्ध खाद्यपदार्थ...


इडली हाऊस


पान पोडी

४५ रुपये


आर्या भवन


थाट इडली

९५ रुपये


रवा बिस्कीट

१२४ रुपये


राम आश्रया


पायनॅपल शिरा

५० रुपये

नीर डोसा

५० रुपये


अय्यपन इडली


गार्डन डोसा

१६० रुपये


कॅफे मद्रास


इडली पोडी 

७६ रुपये


फिल्टर कॉफी

३७ रुपये

संबंधित विषय