Advertisement

फुटबॉल स्पर्धेत ओनील ठरला मेरीलॅंड संघाचा हिरो


फुटबॉल स्पर्धेत ओनील ठरला मेरीलॅंड संघाचा हिरो
SHARES
Advertisement

दुसऱ्या बोरिवली प्रिमियर फुटबॉल लीगमध्ये मेरीलॅंड युनायटेड एससीने फायर ड्रॅगन्सचा 1-0 अशा फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. मेरीलँड संघाच्या विजयासाठी ओनील डीसोजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बोरिवली स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे बोरिवली येथील सेंट फ्रान्सिस डीअसीस मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.हे देखील वाचा

'फिफा विश्वचषक' स्पर्धेने मिळेल भारतीय फुटबॉलला प्रोत्साहन


ओनील डीसोजाने केलेल्या एकमेव गोलमुळे मेरीलँड युनायटेड संघाला विजय प्राप्त करणे सहज सोपे झाले. या सामन्यात बिग बॉस प्लेयरचा पुरस्कार फायर ड्रॅगन्स संघाच्या विकी शाहला मिळाला.


हे देखील वाचा

रमेश, तुषारच्या दुहेरी हल्ल्यामुळे फ्लीट फुटर्सचा विजयडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement