मिलन क्लबचा शेलार एफसीवर 2-1 ने विजय

  Borivali
  मिलन क्लबचा शेलार एफसीवर 2-1 ने विजय
  मुंबई  -  

  बोरीवली स्पोर्ट्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या बोरीवली फुटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मिलन क्लबने शेलार एफसीवर विजय मिळवला. या सामन्यात मिलन क्लबने शेलार एफसीला 2-1 ने पराभूत केले.

  शेलार एफसीकडून प्रसाद सारंगने पहिला गोल नोंदवला. त्याला प्रत्युत्तर देताना मिलनकडून नरेंद्र नार्वेकरने 20 व्या मिनिटाला गोल करुन बरोबरी साधली. त्यानंतर मिलनच्या रौनक पटेलने दुसरा गोल करत संघाला विजय मिळवून दिला.

  मिलन क्लबच्या नवनीत पालव याला 'बीग बॉस प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  हे देखील वाचा -

  'फिफा विश्वचषक' स्पर्धेने मिळेल भारतीय फुटबॉलला प्रोत्साहन


   

  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.