Advertisement

पनवेल महानगरपालिका हद्दीत शुक्रवारी कोरोनाचे 'इतके' रुग्ण

पनवेल महानगरपालिका हद्दीत शुक्रवारी कोरोनाचे १५८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत शुक्रवारी कोरोनाचे 'इतके' रुग्ण
SHARES

पनवेल महानगरपालिका हद्दीत शुक्रवारी कोरोनाचे १५८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५५६९ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा १४१ वर गेला आहे. 

शुक्रवारी सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये पनवेलमधील १८, नवीन पनवेलमधील १७, खांदा काॅलनी १०,  कळंबोलीतील २७, कामोठे ४०, खारघरमधील ३३ आणि तळोजामधील १३ रूग्णांचा समावेश आहे. पालिका क्षेत्रातील कळंबोलीमधील ३,  नवीन पनवेल, पनवेल, कामोठे येथील प्रत्येकी १ अशा ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

शुक्रवारी १६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेलमधील ३८, नवीन पनवेलमधील १९, कळंबोलीतील १६, कामोठे ३०, खारघरमधील ४१ आणि तळोजामधील १७ रूग्णांचा समावेश आहे. पनवेल मनपा क्षेत्रात आतापर्यंत ४०५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या १३८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.



हेही वाचा - 

Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: रुग्णसेवा म्हणजे केवळ खाटा वाढवणं नाही- देवेंद्र फडणवीस



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा