Advertisement

राज्यात २४ हजार ७५२ कोरोनाचे नवे रुग्ण

राज्यात मागील काही दिवसांपासून रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र, बुधवारी नवीन रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे.

राज्यात २४ हजार ७५२ कोरोनाचे नवे रुग्ण
SHARES

राज्यात मागील काही दिवसांपासून रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र, बुधवारी नवीन रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. राज्यात २४ हजार ७५२ नवीन रुग्ण आढळले आहे. तर ४५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच २३ हजार ६५ रूग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ५२,४१,८३३  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७६ टक्के झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३८,२४,९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,५०,९०७ (१६.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,७०,३२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ३,१५,०४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील रुग्णांचा तपशील 

१     मुंबई महानगरपालिका   १३५२

२     ठाणे  २४३

३     ठाणे मनपा १७९

४     नवी मुंबई मनपा  १२४

५     कल्याण डोंबवली मनपा  २२१

६     उल्हासनगर मनपा ५७

७     भिवंडी निजामपूर मनपा २३

८     मीरा भाईंदर मनपा १६३

९     पालघर     ४३०

१०    वसईविरार मनपा  २९८

११    रायगड     ६१९

१२    पनवेल मनपा     १६२

ठाणे मंडळ एकूण  ३८७१

१३    नाशिक     ७९५

१४    नाशिक मनपा    ४१४

१५    मालेगाव मनपा   १७

१६    अहमदनगर १९२२

१७    अहमदनगर मनपा ८८

१८    धुळे  ४९

१९    धुळे मनपा  २७

२०    जळगाव    २२४

२१    जळगाव मनपा    ५०

२२    नंदूरबार    ४८

नाशिक मंडळ एकूण     ३६३४

२३    पुणे ग्रामीण १६०७

२४    पुणे मनपा  ७७६

२५    पिंपरी चिंचवड मनपा    ५९४

२६    सोलापूर    ९०३

२७    सोलापूर मनपा    ६८

२८    सातारा     २०५६

पुणे मंडळ एकूण  ६००४

२९    कोल्हापूर   १६९९

३०    कोल्हापूर मनपा   ५२१

३१    सांगली     १०९९

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा   १७७

३३    सिंधुदुर्ग    ५६०

३४    रत्नागिरी   ६३८

कोल्हापूर मंडळ एकूण   ४६९४

३५    औरंगाबाद   ३१९

३६    औरंगाबाद मनपा  २०३

३७    जालना     २५४

३८    हिंगोली     ७८

३९    परभणी     २१०

४०    परभणी मनपा    ३१

औरंगाबाद मंडळ एकूण  १०९५

४१    लातूर २०८

४२    लातूर मनपा ३१

४३    उस्मानाबाद २५८

४४    बीड  ६९४

४५    नांदेड ७२

४६    नांदेड मनपा ६

लातूर मंडळ एकूण १२६९

४७    अकोला     १३४

४८    अकोला मनपा    ९८

४९    अमरावती   ५७३

५०    अमरावती मनपा  १०९

५१    यवतमाळ   २७६

५२    बुलढाणा    १०९८

५३    वाशिम     ३३१

अकोला मंडळ एकूण    २६१९

५४    नागपूर     ३१४

५५    नागपूर मनपा    ३७०

५६    वर्धा  २३१

५७    भंडारा २२१

५८    गोंदिया     ७२

५९    चंद्रपूर २०६

६०    चंद्रपूर मनपा ६२

६१    गडचिरोली  ९०

नागपूर एकूण     १५६६



हेही वाचा -

हार्डवेअर, छत्र्या-रेनकोटची दुकानं सुरू राहणार, राज्य सरकारचा निर्णय

MPSC पोलीस उपनिरीक्षक भरतीतील शारीरिक परीक्षेच्या निकषांमध्ये बदल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा