Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २८ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१७ डिसेंबर) २८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २८ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१७ डिसेंबर) २८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये पनवेलमधील २ तर कामोठ्यातील एका रूग्णाचा समावेश आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३,  नवीन पनवेल ३, खांदा काॅलनी १, कळंबोली ४, कामोठे ५, खारघर ११, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ७, नवीन पनवेल १, कळंबोली ४, कामोठे १२, खारघर येथील १४, तळोजा रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २६९५७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २६०७२ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २९५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

मिठी नदीच्या साफसफाईसाठी केंद्राकडून एकही दमडी मिळाली नाही, RTI मधून खुलासा

मुंबईच्या गल्लीबोळात राहणार आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा