Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,72,781
Recovered:
57,19,457
Deaths:
1,17,961
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,809
733
Maharashtra
1,32,241
9,361

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ३११ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (१५ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३११ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ३११ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी (१५ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३११ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३१,३१६ झाली आहे.

मंगळवारी बेलापूर ४१, नेरुळ ६१, वाशी २९, तुर्भे ४२, कोपरखैरणे ३०, घणसोली २७, ऐरोली ७३, दिघामध्ये ८ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ४०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ६६, नेरुळ ४४, वाशी १०१, तुर्भे ४४, कोपरखैरणे ४६,  घणसोली ६१, ऐरोली ४१, दिघामधील २ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २७१८२ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६७१ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८७ टक्के झाला आहे. शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा

इमारतींमध्ये कोरोना रोखण्याचं बीएमसीसमोर आव्हान

नव्वदी पार केलेल्या २ रूग्णांची कोरोनावर मात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा