Advertisement

राज्यात ५४ हजार २२ नवे कोरोना रुग्ण

आजपर्यंत राज्यात एकूण ४२,६५,३२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३६ टक्के झाले आहे.

राज्यात ५४ हजार २२ नवे कोरोना रुग्ण
SHARES

राज्यात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ५४ हजार २२ रुग्ण आढळले. तर ८९८ रूग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय ३७ हजार ३८६ रूग्ण बरे झाले आहेत. 

८९८ मृत्यूंपैकी ३८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ४२,६५,३२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.३६ टक्के एवढे झाले आहे. तर  मृत्यू दर १.४९ टक्के आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८९,३०,५८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,९६,७५८ (१७.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,४१,४३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,५४,७८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील

 १    मुंबई महानगरपालिका   ३०४०

२    ठाणे  ६७२

३    ठाणे मनपा ४५८

४    नवी मुंबई मनपा  २९६

५    कल्याण डोंबवली मनपा  ७२७

६    उल्हासनगर मनपा ६४

७    भिवंडी निजामपूर मनपा २७

८    मीरा भाईंदर मनपा २८५

९    पालघर     ६०८

१०   वसईविरार मनपा  ९९९

११   रायगड     ८४६

१२   पनवेल मनपा     ३१३

     ठाणे मंडळ एकूण  ८३३५

१३   नाशिक     १४००

१४   नाशिक मनपा    १४२३

१५   मालेगाव मनपा   २२

१६   अहमदनगर ३३५७

१७   अहमदनगर मनपा ६१२

१८   धुळे  १५८

१९   धुळे मनपा  १२६

२०   जळगाव    ६३७

२१   जळगाव मनपा    १३०

२२   नंदूरबार    २१६

  नाशिक मंडळ एकूण     ८०८१

२३   पुणे  ४४१५

२४   पुणे मनपा  २६१०

२५   पिंपरी चिंचवड मनपा    १९७३

२६   सोलापूर    २२४२

२७   सोलापूर मनपा    ६५७

२८   सातारा     १९९३

पुणे मंडळ एकूण  १३८९०

२९   कोल्हापूर   १३५१

३०   कोल्हापूर मनपा   ३०९

३१   सांगली     १६९५

३२   सांगली मिरज कुपवाड मनपा   ३४४

३३   सिंधुदुर्ग    ५२२

३४   रत्नागिरी   ८८९

  कोल्हापूर मंडळ एकूण   ५११०

३५   औरंगाबाद   ७११

३६   औरंगाबाद मनपा  ३८८

३७   जालना     ६८०

३८   हिंगोली     २६२

३९   परभणी     ५०९

४०   परभणी मनपा    १२९

औरंगाबाद मंडळ एकूण  २६७९

४१   लातूर ६७६

४२   लातूर मनपा १९३

४३   उस्मानाबाद ६४३

४४   बीड  १३१४

४५   नांदेड ३९८

४६   नांदेड मनपा १५५

लातूर मंडळ एकूण ३३७९

४७   अकोला     ३६३

४८   अकोला मनपा    ४७०

४९   अमरावती   ८४४

५०   अमरावती मनपा  १५३

५१   यवतमाळ   ८०४

५२   बुलढाणा    १५०६

५३   वाशिम     ४९२

  अकोला मंडळ एकूण    ४६३२

५४   नागपूर     १९५८

५५   नागपूर मनपा    २५२६

५६   वर्धा  ८५१

५७   भंडारा ७४७

५८   गोंदिया     ३५५

५९   चंद्रपूर ७६०

६०   चंद्रपूर मनपा २४४

६१   गडचिरोली  ४७५

     नागपूर एकूण     ७९१६



हेही वाचा -

संपूर्ण मुंबईत होणार ड्राईव्ह इन लसीकरण; तुमचं सेंटर जाणून घ्या!

  1. ‘कोविन-ॲप' नोंदणी आणि प्राप्त 'अपॉइंटमेंट स्लॉट' नुसारच होणार लसीकरण
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा