Advertisement

राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन ६१ हजार रुग्ण

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी कोरोनाचे तब्बल ६१ हजार ६९५ नवीन रुग्ण आढळले आहेत.

राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन ६१ हजार रुग्ण
SHARES

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी कोरोनाचे तब्बल ६१ हजार ६९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ५३ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

गुरुवारी ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांचा आकडा ३६ लाख ३९ हजार ८५५ वर गेला आहे. यापैकी २९ लाख ५९ हजार ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर ५९ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या ६ लाख २० हजार ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान,  मुंबईत ८ हजार २१७ नवे रुग्ण सापडले असून ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आङे. तर १० हजार ९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या मुंबईत ८५ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

मुंबई मनपा ८,२०९

ठाणे १,०२४

ठाणे मनपा १,५९७

नवी मुंबई मनपा १,१८४

कल्याण डोंबवली मनपा १,६११

उल्हासनगर मनपा १९८

भिवंडी निजामपूर मनपा ७८

मीरा भाईंदर मनपा ४८५

पालघर ४८३

वसईविरार मनपा ५६७

रायगड ७९३

पनवेल मनपा ६७७

नाशिक १,५९२

नाशिक मनपा ३,२३५

मालेगाव मनपा १२

अहमदनगर २,२६४

अहमदनगर मनपा ७१३

धुळे २९२

धुळे मनपा २२८

जळगाव ७०३

जळगाव मनपा १५६

नंदूरबार ३८७

पुणे २,४५५

पुणे मनपा ५,४६९

पिंपरी चिंचवड मनपा २,०३७

सोलापूर ७६२

सोलापूर मनपा २९३

सातारा १,१५३

कोल्हापूर २४०

कोल्हापूर मनपा १५३

सांगली ६५७

सांगली मिरज कुपवाड मनपा १८४

सिंधुदुर्ग ३६३

रत्नागिरी ४२२

औरंगाबाद ४९५

औरंगाबाद मनपा ८५३

जालना ७३५

हिंगोली ३३३

परभणी ५३०

परभणी मनपा ३८८

लातूर १,१७८

लातूर मनपा ४५७

उस्मानाबाद ६८५

बीड ९९३

नांदेड ७८२

नांदेड मनपा ४६६

अकोला २१६

अकोला मनपा २२१

अमरावती ४८०

अमरावती मनपा २७६

यवतमाळ ५२२

बुलढाणा ७८

वाशिम ३००

नागपूर २,१७६

नागपूर मनपा ४,८९९

वर्धा ३८७

भंडारा १,२५२

गोंदिया ६०२

चंद्रपूर १,०२९

चंद्रपूर मनपा ५१२

गडचिरोली १७४



हेही वाचा -

नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा- मुख्यमंत्री

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा