Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

कोरोनाचा उद्रेक! राज्यात शुक्रवारी तब्बल ६३ हजार नवे रुग्ण, ३९८ मृत्यू

रुग्णवाढीने आतापर्यंतचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. शुक्रवारी ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

कोरोनाचा उद्रेक! राज्यात शुक्रवारी तब्बल ६३ हजार नवे रुग्ण, ३९८ मृत्यू
SHARES

राज्यात कोरोनाची परिस्थिती आता भीषण होऊ लागली आहे. राज्यात शुक्रवारी तब्बल ६३ हजार ७२९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

रुग्णवाढीने आतापर्यंतचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. शुक्रवारी ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा ३७ लाख ३ हजार ५८४ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ३० लाख ४ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ५९ हजार ५५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात ६ लाख ३८ हजार ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,१४,१८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.तर २५,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात ८४ हजार ३७८, ठाणे जिल्ह्यात ८४ हजार ३८, नागपूर जिल्ह्यात ७१ हजार ५३९, नाशिक जिल्ह्यात ४९ हजार ९२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

कोरोना रुग्णांची संख्या

मुंबई मनपा ८८०३

ठाणे १०६८

ठाणे मनपा १५३०

नवी मुंबई मनपा ११९२

कल्याण डोंबवली मनपा १५४१

उल्हासनगर मनपा १६७

भिवंडी निजामपूर मनपा ६०

मीरा भाईंदर मनपा ५४३

पालघर ६४४

वसईविरार मनपा ६१८

रायगड ८३३

पनवेल मनपा ६३६

नाशिक १८१६

नाशिक मनपा २४५९

मालेगाव मनपा ४

अहमदनगर २१५९

अहमदनगर मनपा ७६५

धुळे ३१०

धुळे मनपा १८१

जळगाव ७८५

जळगाव मनपा १४०

नंदूरबार ६६७

पुणे ३०८२

पुणे मनपा ५४३७

पिंपरी चिंचवड मनपा २५२६

सोलापूर ११६०

सोलापूर मनपा ३२१

सातारा १३६५

कोल्हापूर २५६

कोल्हापूर मनपा १६५

सांगली ८३८

सांगली मिरज कुपवाड मनपा २४१

सिंधुदुर्ग १२८

रत्नागिरी ४७८

औरंगाबाद ५६१

औरंगाबाद मनपा ७७५

जालना ६२२

हिंगोली २९६

परभणी ५३०

परभणी मनपा ३११

लातूर १२०१

लातूर मनपा ५३१

उस्मानाबाद ८००

बीड १००७

नांदेड ९३०

नांदेड मनपा ४२४

अकोला १०१

अकोला मनपा ३३२

अमरावती ३८४

अमरावती मनपा २२५

यवतमाळ ५७१

बुलढाणा १०८

वाशिम ५४३

नागपूर २२०५

नागपूर मनपा ४१९०

वर्धा ७३७

भंडारा १३८४

गोंदिया ५६६

चंद्रपूर ६८२

चंद्रपूर मनपा ३२९

गडचिरोली ४६६हेही वाचा

घराबाहेर पडाल तर खासगी रुग्णालयात दाखल करू, राजेश टोपेंचा इशारा

उपनगरीय रेल्वतून सर्वसामान्यही करू शकतात प्रवास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा