Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ८४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (४ नोव्हेंबर) ८४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ८४ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (४ नोव्हेंबर) ८४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १२, नवीन पनवेल १३, कळंबोली ८, कामोठे १८, खारघर ३०,  तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १२, कळंबोली १५, कामोठे १६, खारघर १७, तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २३८०७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २२६०५  रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ६३२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा-

मुंबईतील फेरीवाल्यांचं पुन्हा सर्वेक्षण 

आशा स्वयंसेविकांना राज्य सरकारकडून दिवाळीची भेट, 'इतका' वाढीव मोबदला मिळणार 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा