Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ८६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१० नोव्हेंबर) ८६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ८६ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१० नोव्हेंबर) ८६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ९, नवीन पनवेल १४, खांदा काॅलनी ७, कळंबोली ३, कामोठे ४१, खारघर ११, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४, नवीन पनवेल ११, कळंबोली ५, कामोठे ३१, खारघर येथील १२ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४१४६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३०८५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५६३ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४९८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा -

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्रतेनं करा- पालिका आयुक्त

मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणीसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा