SHARE

मुंबई - मुंबईकरांचा मेट्रो प्रवास बेस्ट करण्यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनं नवी योजना सुरू केलीय. साकीनाका मेट्रो स्थानक ते चांदिवली बेस्ट बस सेवा आणि ती ही स्वस्तात. 1 डिसेंबरपासून प्रवाशांसाठी ही बस सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती एमएमओपीएलकडून देण्यात आलीय.

सकाळी 8.30 ते 11.30 या वेळेत साकीनाका ते चांदिवली आणि चांदिवली ते साकीनाका अशा मेट्रो प्रवाशांसाठी बेस्ट बस धावणार आहे. तर संध्याकाळी गर्दीच्या वेळेस 4.50 ते 7.15 या वेळेत या मार्गावर बेस्ट बस धावणाराय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या