म्हाडा रहिवाशांचा जीव टांगणीला

मुंबई -  म्हाडा प्रशासनाविरोधात म्हाडाचे रहिवासी आक्रमक झालेत. प्रशासनाविरोधात म्हाडा रहिवाशांनी अलिकडेच भव्यदिव्य मोर्चा काढला. मुंबईतल्या म्हाडाच्या इमारती या 60 वर्षांहून अधिक जून्या असून कोणत्याही क्षणी पडतील अशी इमारतींची अवस्था झालीय. मात्र सरकार लालफितीच्या कारभारात या इमारतीचा विकास अडकल्यानं रहिवाशांचा जीव अक्षरश: टांगणीला लागलाय.

Loading Comments