कोकण किनारा कॅनव्हासवर

BDD Chawl
कोकण किनारा कॅनव्हासवर
कोकण किनारा कॅनव्हासवर
See all
मुंबई  -  

वरळी - संतोष मयेकर यांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन नेहरू सेंटरमध्ये भरवण्यात आलंय. 26 डिसेंबरपर्यंत हे चित्र प्रदर्शन रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे.

कोकणातल्या समुद्र किना-यांची सुंदरता या प्रदर्शनात मांडण्यात आलीय. वॉटर कलरचा वापर करून तब्बल 58 चित्रे प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. संतोष हे मुळचे मालवणचे आहेत. त्यामुळे मालवणचा समुद्र किनारा त्यांच्या चित्रांमध्ये पाहायला मिळतोय. प्रदर्शनात लावण्यात आलेल्या चित्रांच्या किमती 7 हजारापासून 22 हजारापर्यंत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.