आता बर्फाचाच नाही, बियरचाही गोळा

    मुंबई  -  

    लोअर परळ - कंटाळा आला म्हणून चार चौघांनी, मित्र-मैत्रिणींनी कोल्डड्रिंक, आइस्क्रिम किंवा थंडगार बर्फाचा गोळा खाणं या एंजॉयमेंटमध्ये तरुणाईनं बीअर पिणं कधीच अॅड केलंय. ही बिअर आता चक्क बर्फाच्या गोळ्याच्या स्वरुपात भेटायला आलीये आणि बिअर वेगवेगळ्या चवींतही (फ्लेव्हर्स) मिळू लागलीये. लोअर परळच्या व्हाइट आउल पबमध्ये हे सगळं तुम्हाला मिळू शकेल. इथे थंडगार असा फ्रेशबिअर गोळा खाता येईल किंवा लाइट व्हॅनिला, अॅपल सायडर, चॉकलेट आणि इतर फळांच्या चवीची बिअरही मिळू शकेल. बिअरचा मग 150 रुपयांना मिळतोय, तर गोळा 90 रुपयांना...

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.