भेदभाव करू नका

Marine Drive, Mumbai  -  

मुंबई - सदगुरू म्हणतात की, झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे. झा़डूला लक्ष्मीचं स्वरुप मानलं जातं. जर झाडू पवित्र आहे तर झाडणारा अपवित्र कसा असू शकतो? जो समाज अशा प्रकारचा भेदभाव करतो तो पाताळ लोकात जातो. दुसरी गोष्ट म्हणजे जर घरात जास्त भांडणं होत असतील तर एक सर्वोत्तम उपाय आहे - रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर दाराच्या बाहेर शिजवलेल्या भातावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास घरात सुख शांती येते.

Loading Comments