स्वस्थ रहा, पर्यावरणाचीही काळजी घ्या

Juhu, Mumbai  -  

जुहू - पर्यावरणाची काळजी आणि स्वस्थ राहण्यासाठी अहिंसा या संस्थेनं मुंबईच्या जुहूमध्ये प्रदर्शन भरवलंय. प्राणीजन्य पदार्थ पूर्णपणे टाळून आरोग्यदायी जीवन जगण्याचा मूलमंत्र या प्रदर्शनाद्वारे दिला जातं आहे. एकंदरीतच पर्यावरण जपण्याचा संदेश या प्रदर्शातून देण्यात आला. हे प्रदर्शन 27 नोव्हेंबरपर्यंत खुलं राहणार आहे.

Loading Comments