गेले मासे कुणीकडे?

 Borivali
गेले मासे कुणीकडे?
गेले मासे कुणीकडे?
गेले मासे कुणीकडे?
See all

बोरिवली - आयसी कॉलनीमध्ये शिवसेनेच्यावतीने मोठा गाजावाजा करत फिशपार्क तयार करण्यात आले. 12 डिसेंबर 2016 मध्ये या फिशपार्कचे उद्घाटन झाले. मात्र 8 टँकपैकी 3 टँकमधील मासेच गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेले मासे कुणीकडे असा सवाल विचारला जातोय. या पार्कच्या देखरेखीची जबाबदारी सुरक्षा प्रतिष्ठानकडे देण्यात आली होती. दरम्यान याबाबत सुरक्षारक्षक मनोज याला विचारले असता त्याने छोटे मासे काढण्यात आल्याचे सांगितले.

Loading Comments