काणेकरांकडे फॅन्सी नोटा-नाण्यांचा संग्रह

गिरगाव - गिरगावमध्ये राहणाऱ्या पृथ्वीराज काणेकर यांनी फॅन्सी नंबरच्या नोटा आणि जुनी नाणी जमा करण्याचा छंद वयाच्या १४ व्या वर्षांपासून जोपासलाय. आणि त्यांच्या या छंदाला त्यांच्या घरचेही पाठिंबा देतायेत. आजच्या घडीला त्यांच्याकडे अनेक फॅन्सी नोटा आणि नाण्यांचा संग्रह आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींनी हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यानं त्यांनाही त्यांच्याकडे असलेल्या १०००-५०० च्या फॅन्सी नोटा बँकेत जमा कराव्या लागल्यात. मात्र त्यांनी मोदींच्या निर्णयाचा कौतुक करत नोटा बँकेत जमा केल्यात.

Loading Comments