आता दिवाळीही इको फ्रेंडली

Borivali, Mumbai  -  

बोरिवली - अंगणातली सुरेख रांगोळी, अंधाराला दूर सारणारी दिव्यांची आरास, आकाशकंदील आणि पराक्रम आणि संघर्षाचं प्रतीक असलेले किल्ले. पारंपरिक पेहरावात आनंदानं दिवाळी साजरे करणारे रहिवासी. बोरिवलीच्या आयसी कॉलनीतल्या पंचवन गृहसंकुलातल्या रहिवाशांनी इको फ्रेंडली दिवाळी साजरी केलीय.

दिवाळी फटाक्यांशिवाय आणि कुठलंही प्रदूषण न करताही साजरी करता येते, याचं हे उदाहरणच. गरज आहे, हा आदर्श आपणही घेण्याची.

Loading Comments