Advertisement

मल्लखांब योगा नाही, 'योगा ऑन पोल' म्हणा!

योगा हा मुळात जमिनीवर करण्यात येणारा व्यायाम प्रकार आहे. पण तुम्ही कधी पोल योगा किंवा रोप योगा पाहिला आहे का? आज आम्ही तुमची ओळख अशाच एका वेगळ्या प्रकारच्या योगाशी करून देणार आहे.

मल्लखांब योगा नाही, 'योगा ऑन पोल' म्हणा!
SHARES

मल्लखांब हा मराठी मातीतला क्रीडाप्रकार म्हणून ओळखला जातो. या क्रीडाप्रकराची साथ घेत ‘योगा’ने आता पुढची पायरी गाठली आहे. एकेकाळी केवळ पैलवान कसरतीसाठी मल्लखांबाचा आधार घेत असत. पण आता 'योगा ऑन पोल' आणि 'योगा ऑन रोप' म्हणून हा क्रीडाप्रकार नावारूपाला येत आहे.


संबंधित विषय
Advertisement