खारमध्ये रंगतोय कोकण महोत्सव

 Khar
खारमध्ये रंगतोय कोकण महोत्सव
खारमध्ये रंगतोय कोकण महोत्सव
खारमध्ये रंगतोय कोकण महोत्सव
खारमध्ये रंगतोय कोकण महोत्सव
खारमध्ये रंगतोय कोकण महोत्सव
See all

खार - कोकण महोत्सवाचं आयोजन पूर्वेकडील निर्मलनगर येथे करण्यात आलंय. हा महोत्सव 14 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. आमदार अनिल परब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद् घाटन करण्यात आलं. कोकण महोत्सवात कोकणी लोकगीतंही सादर करण्यात आली. शिवसेना शाखा क्रमांक 190चे शाखाप्रमुख उदय दळवी यांनी या महोत्सवाचं आयोजन केलंय.

Loading Comments