नेहरू सेंटरमध्ये चित्रप्रदर्शन


  • नेहरू सेंटरमध्ये चित्रप्रदर्शन
  • नेहरू सेंटरमध्ये चित्रप्रदर्शन
  • नेहरू सेंटरमध्ये चित्रप्रदर्शन
  • नेहरू सेंटरमध्ये चित्रप्रदर्शन
SHARE

वरळी - झारखंडचे कलाकार पबन रॉय यांच्या चित्रांचं प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलंय. 19 डिसेंबरपर्यंत प्रेक्षकांसाठी हे प्रदर्शन खुले असेल. हे प्रदर्शन विनामूल्य आहे. पबन झारखंडमध्ये स्वतःची एक सामाजिक संस्था चालवतात. कलेतून मिळालेला पैसा ते गोरगरिबांसाठी खर्च करतात. या प्रदर्शनात त्यांच्या 27 चित्रांचा समावेश आहे. झारखंडचं दर्शन घडवणाऱ्या या चित्रांच्या किमती 5 हजारांपासून 40 हजारांपर्यंत आहेत.

संबंधित विषय