शमाने सांगितले प्रेमाच्या अभिव्यक्तीचे फंडे

Andheri, Mumbai  -  

मुंबई -  फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान ‘व्हॅलेंटाइन सप्ताह' साजरा केला जातो. या सप्ताहात रोझ डे, प्रपोज डे, हग डे, टेडी डे, चॉकलेट डे असे डेज असतात. या सप्ताहाच्या सेलिब्रेशनमध्ये तरूणाई आघाडीवर असते. तर बॉलिवुड कलाकार तरी कसे मागे राहतील. बॉलिवुड अभिनेत्री शमा सिकंदर हीने तिचा प्रियकर जेम्स मिलिरॉनसह जेव्हीपीडी जुहु येथील कोपा रेस्टॉरंटमध्ये व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने गुरुवारी प्रेमाच्या अभिव्यक्तीचे फंडे सांगितले आणि याबाबतीत काही टिप्सही तिने आपल्या चाहत्यांना दिल्या.

Loading Comments