प्रेम असावे तरू वरी !

  मुंबई  -  

  मुलुंड - ही हिरवीगार झाडं, टवटवीत फुलं, पाहून कुणीही हरखून जाईल... पण ही झाडं एखाद्या जंगलातली नाहीत, मुंबईतली आहेत. ही आहे मुलुंडची एकविरा नर्सरी... ती पाहून अशीच एक छोटीशी बाग आपल्या आजूबाजूला असावी, असं प्रत्येकाला वाटेल.

  इथली जाई, जुई, गुलाब बघताना हरवून जायला होतं. इथे फक्त शोभेची झाडंच नाहीत, तर दुर्मीळ आणि औषधी झाडंही आहेत.

  तेव्हा आपली टेरेस गार्डनिंगची हौस भागवण्यासाठी या एकविरा नर्सरीला एकदा तरी नक्कीच भेट द्या.!!

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.