जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल


  • जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल
SHARE

सद्गुरु आनंद स्वामी म्हणतात की, तुम्ही केलेल्या कर्माचं ओझं आणि चूक ही मंदिरात जाऊन, देवाजवळ फुलं अर्पित करून कमी होणार नाही. तुम्ही जे कर्म कराल तसेच फळ तुम्हाला मिळणार.

दुसरी गोष्ट जर तुमच्या सोबत सारखे अपघात होत असतील, जर तुमचे वाहन वारंवार खराब होत असेल आणि सारखी वाईट बातमी ऐकायला मिळत असेल तर रविवार आणि मंगळवारी घरात देवाऱ्यासमोर नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून पक्ष्यांना खाऊ घाला. त्यामुळे सर्व समस्येचं निवारण होईल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या