Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

फिटनेससाठी 'फिजिक ५७'चा नवा पर्याय


फिटनेससाठी 'फिजिक ५७'चा नवा पर्याय
SHARES

गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही जीमला जाताय. पण काही फरक दिसून येत नसल्यानं टेन्शनमध्ये आहेत? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मूळची न्यूयॉर्कची कंपनी 'फिजिक ५७' आता मुंबईत देखील सुरू झाली आहे. त्यामुळे फिटनेससाठी मुंबईकरांना एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.


'फिजिक ५७ची खासियत

फिजिक ५७ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कंपनी आहे. रोज फक्त ५७ मिनिटं वर्कआऊट केल्यानं तुमच्या बॉडीमध्ये खूप फरक पडतो, असा फिजिक ५७ चा विश्वास आहेइथले ट्रेनर्स तुमच्याकडून कार्डिओ आणि स्ट्रेचिंग अशा दोन प्रकारात व्यायाम करून घेतातपहिल्या व्हिजिटपासून तुमच्याकडून ५७ मिनिटं व्यायाम करू घेतला जाईल. तुम्हाला फक्त याचे ८ क्लास करताच फरक जाणवेल


वर्क हार्ड

अंदाजे ५७ मिनिटं लांब चालणाऱ्या प्रत्येक क्लासमध्ये इंटरव्हल अोव्हरलोड ट्रेनिंगच्यानुसार वर्कआऊट केलं जाईल. कमीत कमी वेळेत अधिक फायदा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यानुसार तुमच्याकडून वर्कआऊट देखील करून घेतले जातात. इंटरव्हल अोव्हरलोड ट्रेनिंगमुळे तुमच्या शरीरातील स्नायूंवर अधिक ताण पडतो. अशा ट्रेनिंगमुळे तुमचे फॅट्स बर्न होतील आणि याचा फायदा तुमच्या शरीराला होईल.


कुठे

वरळीला फिजिक ५७ ची जीम आहे. एका क्लाससाठी तुम्हाला २००० रुपये मोजावे लागतील१० क्लासेससाठी १७ हजार ५०० तर एका महिन्यासाठी १८ हजार ७५० रुपये भरावे लागतील. 

कुठे : फोर सिजन्स हॉटेल, द मेेन्शन, पहिला मजला, वरळी

संपर्क : ९१२२६२६६८७५७

वेबसाईट : https://physique57.com/हेही वाचा

'याच' वेळेत खा फळं-भाज्या, नाहीतर...
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा