Advertisement

महाराष्ट्र सरकार संकटात?

SHARE

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

LIVE UPDATES

05:04 PM, Oct 10 IST
पोलिसांकडून उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारी 4500 प्रतिज्ञापत्रे जप्तपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
05:50 PM, Sep 26 IST
Maharashtra Political Saga: उद्धव ठाकरेंसाठी ‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळावा महत्त्वाचा का आहे?पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
04:14 PM, Aug 08 IST
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यतापूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
01:43 PM, Aug 04 IST
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवारी सुनावणीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
12:42 PM, Jul 11 IST
आरेतील मेट्रो काशरेडला विरोध करण्यासाठी आदित्य ठाकरे उतरले रस्त्यावरपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
04:57 PM, Jul 08 IST
Maharashtra Political Saga: हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका घ्या, उद्धव ठाकरेंचे आवाहनपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
12:38 PM, Jul 01 IST
वर्षा गायकवाड यांचा महाराष्ट्र शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा, 'हे' आहे कारणपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
09:13 PM, Jun 29 IST
महाविकास आघाडीला दिलासा नाहीच, उद्याच होणार बहुमत चाचणीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
11:46 AM, Jun 29 IST
एकनाथ शिंदे गटाकडून आसामच्या पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत देण्यात आली आहे.
09:26 AM, Jun 29 IST
उद्या शिवसेनेची परीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देशपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
04:11 PM, Jun 21 IST
रावसाहेब दानवे यांचे सूचक वक्तव्य

लोक आता या सरकारला कंटाळले आहेत. पुढच्या काही घडामोडी घडणार आहेत ते आपल्याला काही काळातच दिसून येईल, असे रावसाहेब दानवे म्हणाले. 

04:09 PM, Jun 21 IST
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक होणार असून मुंबईसह राज्यात निदर्शने करणार आहे.
Advertisement
11:02 AM, Jun 21 IST
शिवसेनेचे आणखी नऊ आमदार गुजरातला रवाना झाल्याची चर्चा
10:57 AM, Jun 21 IST
एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष, गुजरातमधून घेणार पञकार परिषदपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:57 AM, Jun 21 IST
एकनाथ शिंदेंसोबत गुजरातमध्ये शिवसेना, काँग्रेसचे नाराज आमदार असल्याची चर्चापूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:56 AM, Jun 21 IST
एकनाथ शिंदे सूरतमधील 'या' हॉटेलमध्ये, भाजपच्या नेत्यांसोबत खलबतंपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:55 AM, Jun 21 IST
संजय राऊत यांचा दिल्ली दौरा रद्द, नाराजी नाट्यामुळे राऊत मुंबईत थांबणार
10:50 AM, Jun 21 IST
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत 'हे' 13 आमदार असू शकतात

खालील लिंकवर पहा आमदारांची संपूर्ण यादी


पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा