Advertisement

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष

SHARE

16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागण्याची शक्यता असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) भवितव्य ठरणार आहे.

LIVE UPDATES

11:18 AM, May 11 IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत कोण आहेत 'ते' 15 आमदार?पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
11:02 AM, May 11 IST
शिंदे गटातील एक मंत्री उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, ठाकरे गटाचा मोठा दावापूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:09 AM, May 11 IST
सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी अजित पवारांचा मोठा दावा

वाचा सविस्तर :

पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:08 AM, May 11 IST
संत्तासंघर्षवरील निकालाआधी संजय राऊत यांचे वक्तव्य चर्चेत

वाचा सविस्तर :


पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
05:08 PM, May 10 IST
तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे पुढचे पाऊल असेल?

वाचा सविस्तर :

पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
05:07 PM, May 10 IST
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात 'या' न्यायमूर्तींचा समावेश होता.

'या' न्यायाधीशांनी सुनावणी केली

1- न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड (मुख्य न्यायाधीश)

2- न्यायमूर्ती एम.आर. शहा

3- न्यायमूर्ती कृष्णा मुरारी

4- न्यायमूर्ती हिमा कोहली

5- न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह


05:06 PM, May 10 IST
'या' 16 आमदारांवर सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेची टांगती तलवार आहे

१- एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) विधानसभा मतदारसंघ - कोपरी-पाचपाखाडी (ठाणे)

२- अब्दुल सत्तार (कृषी मंत्री) विधानसभा मतदारसंघ- सिल्लोड (औरंगाबाद)

३- तानाजी सावंत (आरोग्यमंत्री) विधानसभा मतदारसंघ- परंडा (उस्मानाबाद)

४- यामिनी जाधव (आमदार) विधानसभा मतदारसंघ - भायखळा (मुंबई)

५- संदिपान भुमरे (आमदार) विधानसभा मतदारसंघ – पैठण (औरंगाबाद)

6- भरत गोगावले (शिंदे यांचे आमदार व मुख्य सचेतक) विधानसभा मतदारसंघ - महाड (रायगड)

7- संजय शिरसाट (आमदार) विधानसभा मतदारसंघ - औरंगाबाद पश्चिम

८- लता सोनवणे (आमदार) विधानसभा मतदारसंघ - चोपडा (जळगाव)

९- प्रकाश सुर्वे (आमदार) विधानसभा मतदारसंघ - मागाठाणे (मुंबई)

10- बालाजी किणीकर (आमदार) विधानसभा मतदारसंघ - अंबरनाथ (ठाणे)

11- बालाजी कल्याणकर (आमदार) विधानसभा मतदारसंघ - नांदेड उत्तर (नांदेड)

12- अनिल बाबर (आमदार) विधानसभा मतदारसंघ - खानापूर (सांगली)

13- महेश शिंदे (आमदार) विधानसभा मतदारसंघ - कोरेगाव (सातारा)

14- संजय रायमुलकर (आमदार) विधानसभा मतदारसंघ- मेहकर (बुलढाणा)

१५- रमेश बोरनारे (आमदार) विधानसभा मतदारसंघ – विजापूर (औरंगाबाद)

16- चिमणराव पाटील (आमदार) विधानसभा मतदारसंघ - खानापूर (सांगली)


04:43 PM, May 10 IST
शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य उद्या ठरणारपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा