शिवस्फूर्तीच्या पेटल्या मशाली

 Pali Hill
शिवस्फूर्तीच्या पेटल्या मशाली
शिवस्फूर्तीच्या पेटल्या मशाली
शिवस्फूर्तीच्या पेटल्या मशाली
शिवस्फूर्तीच्या पेटल्या मशाली
See all

मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही रात्री बारा वाजता रायगड किल्लावर 344 मशाल प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीकडून हा दिपोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. यात शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे विक्रोळी पूर्व, टागोरनगर येथील 150 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात मुस्लिम महिलांचाही सहभाग होता हे विशेष. या वेळी शिर्काई मंदिरापासून राजदरबारापर्यंत शिवप्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूकही काढण्यात आली.

Loading Comments