आदित्य ठाकरेंच्या हस्ते क्रीडांगणाचं लोकार्पण

 Goregaon
आदित्य ठाकरेंच्या हस्ते क्रीडांगणाचं लोकार्पण

गोरेगाव - येथील मीनाताई क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा मंगळवार, 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या क्रीडांगणाचं लोकार्पण होईल. गोरेगाव पूर्वेच्या नागरी निवारा परिषदेजवळ होणाऱ्या या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण मुंबई लाइव्ह करणार आहे.

Loading Comments