शिवसेनेला ‘भोवले’, भाजपाला ‘पावले’

 Curry Road
शिवसेनेला ‘भोवले’, भाजपाला ‘पावले’
शिवसेनेला ‘भोवले’, भाजपाला ‘पावले’
शिवसेनेला ‘भोवले’, भाजपाला ‘पावले’
शिवसेनेला ‘भोवले’, भाजपाला ‘पावले’
शिवसेनेला ‘भोवले’, भाजपाला ‘पावले’
See all

गणेशगल्ली - लालबाग गणेशगल्ली येथे भाजपाची सोमवारी सायंकाळी सभा झाली. या सभेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच युवासेनेचे पदाधिकारी अमर पावले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सभा घेऊन शिवसेनेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपाने या वेळी केला. या सभेत भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर या वेळी टीका केली.

Loading Comments