मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन

 Pali Hill
मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
See all

बांद्रा - स्वाभिमान संघटनेकडून जमाते जम्हूरिया कॉलनीत रविवारी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरात ब्लड प्रेशर, ईसीजी, ईसीओ, एंजियोग्राफी, डोळ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा मोठ्या संख्येनं स्थानिकांनी लाभ घेतला. तर या वेळी स्वाभिमान संघटनेचे मुंबई सचिव जाहीद खान यांनी तपासणीसह मोफत उपचारही केले जातील, असं सांगितलं.

Loading Comments