करूया साजरा बालदिन

 Andheri
करूया साजरा बालदिन
करूया साजरा बालदिन
करूया साजरा बालदिन
See all

अंधेरी - बालदिनानिमित्त महानगरपालिका प्रभाग क्र. 75 मधले भाजपाचे संभाव्य उमेद्वार अविनाश भागवत यांनी परिसरातील लहान मुलांसोबत बालदिन साजरा केला. खाऊ, खेळणी आणि शालोपयोगी वस्तूंचं त्यांनी वाटप केलं. या मुलांशी गप्पा-गोष्टी करताना खूप मजा आली. मला बालपण आठवलं, अशी प्रतिक्रिया भागवत यांनी दिली.

Loading Comments