हुतात्मा चौकाला भाजपाचा 'वेढा'

 Churchgate
हुतात्मा चौकाला भाजपाचा 'वेढा'
Churchgate, Mumbai  -  

चर्चगेट - आपल्या रक्ताचं शिंपन देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीत आभाळाएवढं योगदान

देणाऱ्या हुतात्म्यांचं योगदान भाजपा नाकारतेय की काय? हा प्रश्न उभा करणारं बोलकं छायाचित्र. मुंबईतल्या हुतात्मा चौकाला भाजपानं जणू वेढा घातलाय. हुतात्मा स्मारकावर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवत भाजपाला नेमका काय संदेश द्यायचाय, हे त्यांच्या नेत्यांना तरी सांगता येईल का? टिपलेलं हे बोलकं छायाचित्र. प्रत्येक आघाडीवर श्रेयवादाची लढाई आता निर्णायक वळणावर आलीय. हे बोलकं छायाचित्रं टिपलंय पीटीआयचे पॉलिटिकल ब्युरो चीफ, ज्येष्ठ पत्रकार विलास तोकले यांनी.

Loading Comments