Advertisement

भाजपकडून छठपूजेचं आयोजन


भाजपकडून छठपूजेचं आयोजन
SHARES

जुहू - छठपूजेसाठी मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर गर्दी पाहायला मिळाली. भाजपनंही जुहू चौपाटीवर छठपूजेचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात भोजपुरी तसंच मैथली गाण्यांचे कार्यक्रम करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण दिल्लीला जावं लागल्यानं ते उपस्थित राहू शकले नाहीत.

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा