वेलकम!

 Dadar (w)
वेलकम!

दादर - भाजपा महापौर पदाचा उमेदवार देणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. त्यामुळे महापौर शिवसेनेचाच होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान महापौरपदाचा उमेदवार न देत मुख्यमंत्र्यांनी मास्टरस्ट्रोक लगावलाय यावर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments