Advertisement

भाजपाचा स्वच्छता जागृती मोर्चा


भाजपाचा स्वच्छता जागृती मोर्चा
SHARES

भायखळा - भायखळ्यातील प्रभाग क्रमांक 207 मध्ये भाजपाच्या वतीनं स्वच्छता जनजागृती मोर्चा काढण्यात आला. या वेळी विभागातील रहिवाशांना पोस्टर्सच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. भाजपा नेते रोहिदास लोखंडे यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं.या मोर्चात विभागातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

संबंधित विषय
Advertisement