अशीही समाजसेवा...

 Andheri west
अशीही समाजसेवा...
अशीही समाजसेवा...
अशीही समाजसेवा...
अशीही समाजसेवा...
See all

अंधेरी - हेल्पिंग हॅन्ड संस्था आणि भाजपाचे वॉर्ड क्र. 62 अध्यक्ष दीपक शाह यांच्यावतीनं अंधेरीतील गोखले पूल खाली गरीब, वयोवृद्ध ,अपंग व्यक्तींना ब्लँकेट आणि धान्याचं वाटप करण्यात आलं. 15 ऑगस्टला आमदार अमित साटम यांच्याहस्ते 25 गरीबांना वाटप करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पहिल्या आठवड्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गरजू वस्तू देवून मदत केली जाते. आतापर्यंत 144 गरीब कुटुंबियांना मदत केली असून, या मदतीत अमित साटम, प्रितीश गांधी,रवी पाणीकर, संदीप शहा,भावेश शहा,शिला शहा,कृपा शहा आणि अंधेरी वेल्फेअर असोशियन सहभाग घेऊन मदत करत असल्याचं अध्यक्ष दीपक शाह यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला सांगितलं.

Loading Comments