Advertisement

गेहलोतच

माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या १८ समर्थक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्यामुळे धोक्यात आलेल्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारने शुक्रवारी राजस्थान विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला.

गेहलोतच
SHARES
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा